Zero GST Slab: कोणते खाद्यपदार्थ Zero GST Slab मध्ये येणार? पुढच्या आठवड्यात होणार मोठा निर्णय

Zero GST Slab: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून आपल्या भाषणात जाहीर केले होते की, सरकार लवकरच जीएसटी रिफॉर्म्स करणार आहे आणि ते दिवाळीपूर्वी लागू होऊ शकतात.
Zero GST Slab
Zero GST SlabSakal
Updated on
Summary
  • पुढील आठवड्यात होणाऱ्या 56व्या जीएसटी बैठकीत सरकार Zero GST Slab वाढवण्याचा विचार करत आहे.

  • फूड प्रॉडक्ट्स जसे की दूध, पनीर, रोटी, पराठा यांसह शैक्षणिक साहित्य जीएसटीमुक्त होऊ शकते.

  • हँडमेड उत्पादनं करमुक्तच राहतील आणि काही वस्तूंवरील जीएसटी 12% वरून 5% पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

Zero GST Slab: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून आपल्या भाषणात जाहीर केले होते की, सरकार लवकरच जीएसटी रिफॉर्म्स करणार आहे आणि ते दिवाळीपूर्वी लागू होऊ शकतात. आता पुढील आठवड्यात होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी मोठी अपडेट समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com