Havells India ltd : हॅवेल्स इंडिया

‘हॅवेल्स इंडिया’ ही इलेक्ट्रिक वस्तू उत्पादन क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. औद्योगिक, घरगुती विद्युत सुरक्षा साधने, केबल, वायर, पंखे, मॉड्यूलर स्वीच, घरगुती उपकरणे, एअर कंडिशनर, इलेक्ट्रिक वॉटर हीटर आदी अनेक उत्पादने ती तयार करते.
Havells India ltd
Havells India ltdsakal

‘हॅवेल्स इंडिया’ ही इलेक्ट्रिक वस्तू उत्पादन क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. औद्योगिक, घरगुती विद्युत सुरक्षा साधने, केबल, वायर, पंखे, मॉड्यूलर स्वीच, घरगुती उपकरणे, एअर कंडिशनर, इलेक्ट्रिक वॉटर हीटर आदी अनेक उत्पादने ती तयार करते. या बाजारपेठेत तिचा लक्षणीय हिस्सा आहे. कंपनीकडे हॅवेल्स, लॉईड, क्रॅबट्री, स्टँडर्ड आणि रिओ यांसारख्या प्रतिष्ठित ब्रँडची मालकी आहे. येत्या ३० एप्रिलला कंपनी ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही; तसेच आर्थिक वर्षाच्या कामगिरीचे निकाल जाहीर करेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com