

HDFC Bank MCLR Rates Revised From 7 November 2026
esakal
देशातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी MCLR दरात ५ ते १५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. हे नवीन दर ७ नोव्हेंबर २०२६ पासून लागू झाले आहेत. या निर्णयामुळे बँकेकडून गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा वाहन कर्ज घेतलेल्या काही ग्राहकांच्या कर्जाचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा