
HDFC Bank FD Rates: देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना धक्का दिला आहे. मुदत ठेवीवरील व्याज 1 एप्रिल 2025 रोजी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी कमी करण्यात आले आहेत. एचडीएफसी बँकेने एफडीवरील व्याजदर 0.20 टक्क्यांनी कमी केला आहे.