
LIC Share Price: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. चेन्नई सुपर किंग्जने 12 वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे, 10 वेळा अंतिम सामना खेळला आहे आणि 5 वेळा विजेतेपदाचा सामना जिंकला आहे. मैदानावर अद्भुत कामगिरी दाखवण्यासोबतच सीएसकेने मैदानाबाहेरही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.