
How To Achieve Financial Freedom: "आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ भरपूर पैसे कमावणे नाही, तर योग्य नियोजन करून आपले आर्थिक प्रश्न सोडवणे," असे मत सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार भूषण गोडबोले यांनी व्यक्त केले. सकाळ प्लस आयोजित वेबिनारमध्ये ‘आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल ’ या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.