
1. गेल्या 10 वर्षांत देशात LPG कनेक्शनची संख्या दुपटीहून अधिक झाली आहे, उज्ज्वला योजनेमुळे मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
2. इंडेन, भारतगॅस आणि एचपीगॅस या सरकारी कंपन्यांकडून वितरण एजन्सी दिली जाते. अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्गांनी करता येतो.
3. सुरुवातीस 15-30 लाख रुपये गुंतवणूक लागते, मात्र दरमहा 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत कमाईची शक्यता असते.
LPG Agency Business: गॅस एजन्सीमधून तुम्ही मोठी कमाई करु शकता. कमी खर्चात सुरुवात करून दरमहा लाखोंची उलाढाल करणारा हा व्यवसाय सध्या अनेक उद्योजकांसाठी फायदेशीर ठरत आहे. कारण मागणी प्रचंड आहे, सरकारची मदतही मिळते आणि ग्राहकांची संख्या तर झपाट्याने वाढत आहे.