
Pune's Real Estate Market: देशातील प्रमुख शहरांमधील घरांची विक्री 4 टक्क्यांनी घसरून 4.6 लाख युनिट्सवर येण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट सल्लागार ॲनारॉकच्या मते, जमीन, मजूर आणि बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे या वर्षी प्रमुख शहरांमध्ये घरांच्या सरासरी किमती 21 टक्क्यांनी वाढल्या आहेत.