

New Tax Regime Benefits Revealed! 5 Smart Ways to Pay Less Tax in India
eSakal
5 Major Benefits of New Tax Regime : 1 एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत त्यामुळे करसवलत कशी घेता येईल याबाबत अनेक जण विचार करत आहे. यातच अनेक लोकांना असे वाटते की नवीन कर प्रणालीमध्ये जुन्या कर प्रणालीइतक्या कर सवलती आणि कपात नाही. जुन्या करप्रणालीत जसं कलम 80C अंतर्गत EPF, PPF आणि ELSS तर कलम 80D अंतर्गत आरोग्या विमा आणि कलम 24(b) अंतर्गत गृहकर्ज व्याज यामधील गुंतवणूकीला करतून सवलत दिली जाते. नवीन कर प्रणालीत सेम टू सेम सुविधा नाहीत पण त्यात तुम्हाला काही विशेष दिले जातात.