ITR Filing 2025: सर्व आयकर रिटर्न फॉर्म झाले जाहीर; कोणते महत्त्वाचे बदल झाले जाणून घ्या

ITR Filing 2025: देशभरातील आयकर रिटर्न भरणाऱ्या कोट्यवधी करदात्यांसाठी मोठी बातमी आहे. आयकर विभागाने 29 एप्रिल रोजी लहान आणि मध्यम करदात्यांसाठी आयटीआर फॉर्म 1 आणि 4 ची अधिसूचना जारी केली होती.
ITR Filing 2025
ITR Filing 2025Sakal
Updated on

ITR Filing 2025: देशभरातील आयकर रिटर्न भरणाऱ्या कोट्यवधी करदात्यांसाठी मोठी बातमी आहे. आयकर विभागाने करदात्यांसाठी 7 आयटीआर फॉर्म जाहीर केले आहेत. आयकर विभागाने 29 एप्रिल रोजी लहान आणि मध्यम करदात्यांसाठी आयटीआर फॉर्म 1 आणि 4 ची अधिसूचना जारी केली होती. ट्रस्ट आणि धर्मादाय संस्थांसाठी आयटीआर-7 ची अधिसूचना 11 मे रोजी जाहीर करण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com