
AIमुळे काही नोकर्या जातील पण नव्या स्किल्सवर भर दिल्यास नव्या संधीही तयार होतील.
PLI स्कीम पारदर्शक नाही. हे गुंतवणुकीचं मूळ कारण आहे की सबसिडीचं आकर्षण, हे स्पष्ट नाही.
अमेरिका सध्या विशेष लक्ष ऑटो उद्योगाकडे देत आहे.
Raghuram Rajan on Trump Tariffs: भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर 25% टॅरिफ लागणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. मात्र, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी या मुद्द्यावर अत्यंत संतुलित पण स्पष्ट भूमिका मांडली आहे.
राजन यांच्या मते, अमेरिका भारतावर दबाव आणण्यासाठी आणि आपल्या अटी मान्य करायला भाग पाडण्यासाठी हे टॅरिफ लावत आहे. भारताने यावर संयमाने उत्तर देणं गरजेचं आहे.