Petrol Price Cut India : जागतिक तणावादरम्यान पेट्रोल-डिझेलबाबत सरकारचा मोठा निर्णय, सामान्यांना मिळणार दिलासा

Fuel Price Cut india : 'नायरा एनर्जी' सारख्या कंपन्यांनी आधीच पेट्रोल-डिझेल दर वाढवले असल्याने बाजारात दबाव कायम आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भविष्यात पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता आहे.
Fuel price boards at petrol pumps reflect recent government tax cuts on petrol and diesel amid global crude oil uncertainty.

Fuel price boards at petrol pumps reflect recent government tax cuts on petrol and diesel amid global crude oil uncertainty.

esakal

Updated on

भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क कमी करून ते प्रति लिटर ३ रुपये इतके केले आहे, तर डिझेलवरील हे शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. यापूर्वी, पेट्रोलवर प्रति लिटर १३ आणि डिझेलवर प्रति लिटर १० रुपये इतके विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले जात होते. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात मोठी अस्थिरता दिसून येत असताना आणि पुरवठा साखळ्यांवर वाढता ताण येत असताना, हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com