Union Budget 2026 : सुधारणाकेंद्री अर्थसंकल्प आज संसदेत; सीतारामन मांडणार आर्थिक नियोजनाची रूपरेषा

India Union Budget 2026 : अर्थमंत्रिपदावरील निर्मला सीतारामन आज १ फेब्रुवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पायाभूत सुविधा, कृषी कर्ज, पीक विमा, आरोग्य व संरक्षण क्षेत्रातील वाढ, एआय तंत्रज्ञानावर भर असे मुख्य मुद्दे अपेक्षित आहेत.
Union Budget 2026

Union Budget 2026

sakal

Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प उद्या (ता. १ फेब्रुवारी) संसदेत सादर होणार आहे. जागतिक स्तरावर होत असलेली उलथापालथ आणि अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने पाहता आर्थिक सुधारणांवर भर असलेला अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता असून, देशाच्या आर्थिक नियोजनाची रूपरेषा मांडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com