

How WPI Inflation Affects Retail Prices in India
esakal
Impact of Rising Wholesale Inflation on Consumers: पश्चिम आशियातील युद्ध संघर्षाचे दूरगामी परिणाम अर्थकारणावर दिसू लागले आहेत. इंधन आणि विजेचे दर वाढल्याने एप्रिलमध्ये घाऊक महागाई ८.२६ टक्क्यांवरून ९.६८ टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचे दिसून आले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नऊ वर्षांनंतर प्रथमच महागाईसाठीच्या आधारभूत वर्षामध्ये बदल करून ते २०११-१२ ऐवजी २०२२-२३ असे केले आहे.