
India Pakistan Trade: 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव शिगेला पोहोचला. भारताने पाकिस्तानवर आयात शुल्क 200 टक्क्यांपर्यंत वाढवले आणि पाकिस्तानचा Most Favoured Nation (MFN) "सर्वात प्रिय राष्ट्र" दर्जा काढून घेतला.