
Knight Frank’s Wealth Report 2025: भारतात श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येत्या 5 वर्षांत श्रीमंतांची संख्या 9 टक्क्यांहून अधिक वाढणार असल्याचे एका अहवालात स्पष्ट झाले आहे. नाइट फ्रँकचा द वेल्थ रिपोर्ट 2025चा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारताव्यतिरिक्त इतर देशांतील श्रीमंत लोकांबद्दलही यात माहिती आहे.