
Elite Centi Billionaires Club: भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांना मोठा झटका बसला आहे. अंबानींव्यतिरिक्त अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. अंबानी-अदानी दोघेही आता ब्लूमबर्गच्या 100 बिलियन डॉलर क्लबमधून बाहेर पडले आहेत.