Investment: घर खरेदी करावं की भाड्याने राहावं? पैशांबाबतचा हा नवीन फॉर्म्युला चर्चेत!

Home Investment: प्रत्येकाचं स्वतःचं घर असावं असं स्वप्न असतं. पण घर खरेदीसाठी केलेली गुंतवणूक खरंच फायदेशीर ठरते का? की भाड्याने राहून Investment करणं अधिक फायद्याचं असू शकतं? जाणून घ्या…
Buy a House or Stay on Rent? This New Money Formula Is Going Viral

Buy a House or Stay on Rent? This New Money Formula Is Going Viral

esakal

Updated on

Home Rent or Buy: भारतात घर खरेदी करणे हे प्रत्येकाचे एक मोठे स्वप्न असते. अनेकांसाठी ते फक्त घर नसून आयुष्यभराचे आर्थिक ध्येय असते.. मात्र आता एक नवीन ट्रेंड वेगाने चर्चेत येत आहे आणि तो म्हणजे घर खरेदी करण्याऐवजी भाड्याने राहून पैसे गुंतवणे. पण हा ट्रेंड खरंच फायदेशीर आहे का?

यासाठी सध्या एक मोठी चर्चा या गोष्टीवर सुरू आहे की, 1 कोटींचे घर खरेदी करणे योग्य की तेवढीच रक्कम गुंतवून भविष्यात 5 कोटींची संपत्ती निर्माण करणे अधिक फायदेशीर?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com