
BluSmart MS Dhoni Investment: महेंद्रसिंग धोनीकडे चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचं नेतृत्व पुन्हा एकदा देण्यात आलं आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएल 2025च्या उर्वरित हंगामातून बाहेर गेला असून, उर्वरित सामन्यांसाठी धोनीने कर्णधारपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.