Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Iran Israel tension : जागतिक कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार आणि तणाव यामागील संभाव्य कारणे मानली जात आहेत. नियमित पेट्रोलच्या किमती मात्र स्थिर ठेवण्यात आल्या असून ही सलग दुसरी दरवाढ आहे.
Premium Petrol Price Hike

Fuel station display showing increased prices of IOCL XP100 petrol and Extra Green diesel amid global oil market fluctuations.

esakal

Updated on

Fuel Price Hike : इराण आणि इस्रायल यांच्यातील सध्याच्या तणावामुळे, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 'इंडियन ऑइल कॉर्पोरेशन'ने (IOCL) आपल्या 'प्रीमियम' इंधनांच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने '१००-ऑक्टेन' पेट्रोलचे दर वाढवले ​​आहेत; हे पेट्रोल 'XP100' या नावाने बाजारात उपलब्ध आहे. दिल्लीमध्ये, या पेट्रोलचा दर प्रति लिटर ₹१४९ वरून वाढवून १६० रुपये करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com