

Not Filing ITR Because No Tax? You’re Making a Big Mistake
eSakal
Income Tax Rule: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाइल करणे म्हणजे फक्त कर भरणे एवढंच नसतं. अनेकांना वाटतं की जर उत्पन्न कमी असेल किंवा कर भरण्याएवढे उत्पन्न नसेल, तर ITR भरण्याची गरज नाही. पण ही समजूत चुकीची ठरू शकते. शून्य कर दायित्व असलं तरी ITR भरणं तुमच्या आर्थिक भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं.