ITR Update: आयकर विभागाने जारी केले सर्व ITR फॉर्म! तुमच्यासाठी कोणता योग्य? ऑनलाइन रिटर्न कसा भराल? जाणून घ्या

Income Tax: बहुतांश करदात्यांना आता फॉर्म-16 मिळाल्याने ITR भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी रिटर्न भरण्याऐवजी लवकर फाइलिंग केल्यास चुका टाळता येतात आणि रिटर्न प्रक्रिया जलद होते.
ITR Filing 2026: Which ITR Form Is Right for You? Avoid Mistakes Before Filing

ITR Filing 2026: Which ITR Form Is Right for You? Avoid Mistakes Before Filing

eSakal

Updated on

Online ITR: आयकर विभागाने मागच्याच आठवड्यात असेसमेंट एअर 2026-27 साठीचे सर्व इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फॉर्म जारी केले आहेत. यातील ITR फॉर्म 2, 3, 5, 6 आणि 7 तसेच ITR-U (अपडेटेड रिटर्नसाठी) हे 13 मे रोजी तर ITR फॉर्म 1 आणि 4 हे 30 मार्च रोजी जारी करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com