
Nvidia’s Market Value: एनव्हिडिया या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ जेन्सेन हुआंग यांनी अवघ्या 24 तासांत सुमारे 5.54 अब्ज डॉलर्स (जवळपास 48,000 कोटी रुपये) कमावले आहेत. या जबरदस्त वाढीमुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आता 11व्या स्थानावर पोहोचले आहेत.