

From Aadhaar to LPG: 5 Major Rule Changes Taking Effect From July 1 Across India
esakal
जून महिना संपत आला असून, येत्या काही दिवसांत जुलै २०२६ महिना सुरू होईल. नव्या महिन्यापासून देशातील नागरिकांच्या आर्थिक जीवनावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. काही बदलांमुळे खर्च वाढण्याची शक्यता असली तरी काही बदलांमुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. यापैकी पाच प्रमुख बदल १ जुलैपासून प्रभावी होणार आहेत.