Kisan Credit Card: शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत कर्ज! कोणती बँक देते सर्वात स्वस्त कर्ज? पात्रता, व्याजदर आणि अर्जाची संपूर्ण माहिती

Kisan Credit Card 5 lakh loan: शेतकऱ्यांना KCC अंतर्गत 5 लाखांपर्यंत कर्जाची सुविधा; पण कोणत्या बँकेत व्याजदर कमी? पात्रता, आवश्यक कागदपत्रे, व्याजदर आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या.
Kisan Credit Card Loan

KCC Loan Up to ₹5 Lakh: Check Interest Rates, Eligibility and How Farmers Can Apply

eSakal

Updated on

Kisan Credit Card Eligibility and Application Process: शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा खर्च भागवता यावा, यासाठी केंद्र सरकारकडून किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच KCC योजना राबवली जाते. या माध्यमातून शेतकऱ्यांना इतर पर्यायांपेक्षा तुलनेने कमी व्याजदरात कर्जाची सुविधा मिळते. विशेष म्हणजे केवळ शेतीच नव्हे, तर पशुपालन आणि मत्स्यपालनासारख्या कामांसाठीही या कर्जाचा वापर करता येतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com