
Ladki Bahin Scheme Irregularity: सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’त मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी सांगितले की, या योजनेत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांपैकी २,२८९ महिला या स्वतः शासकीय कर्मचारी असल्याचे समोर आले आहे.