LIC New Policy: फक्त एकदाच पैसे गुंतवा... आयुष्यभर मिळेल एक लाखाची पेन्शन ! एलआयसीची खास योजना

New Scheme : प्रत्येक व्यक्तीला नोकरीत असतानाच त्याच्या निवृत्तीसाठी मोठे नियोजन करायचे असते, परंतु बहुतेक लोक पैशाअभावी हे करू शकत नाहीत. आजकाल लोक निवृत्ती योजनांमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे वळत आहे.
How to Invest in LIC Jeevan Shanti Pension Scheme
How to Invest in LIC Jeevan Shanti Pension Schemeesakal
Updated on

प्रत्येक व्यक्तीला नोकरीत असतानाच त्याच्या निवृत्तीसाठी मोठे नियोजन करायचे असते, परंतु बहुतेक लोक पैशाअभावी हे करू शकत नाहीत. आजकाल लोक निवृत्ती योजनांमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत अधिक सक्रिय आहेत आणि त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग गुंतवत आहेत. ही पण ही योजना शेअर बाजाराशी संबंधित असल्याने धोकादायक ठरू शकते. पण आज आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला नियमित उत्पन्नाची हमी मिळेल आणि तुम्हाला दरमहा किंवा सहामाही पैसे जमा करावे लागणार नाहीत. फक्त एकदाच पैसे गुंतवून तुम्ही मोठी पेन्शन मिळवू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com