Loan EMI Tips: कर्ज लवकर फेडण्यासाठी या 4 स्मार्ट टिप्स फॉलो करा! नवीन लोन घेताना 'या' 10 चुका अजिबात करू नका

4 Powerful EMI Hacks: EMI चा वाढता बोजा आणि जास्त व्याजामुळे त्रस्त आहात? मग कर्ज लवकर फेडण्यासाठी हे 4 स्मार्ट उपाय नक्की जाणून घ्या. तसेच नवीन लोन घेताना किंवा फेडताना होणाऱ्या 10 महागड्या चुका टाळा आणि आर्थिक ताण कमी करा.
Loan EMI Tips

Loan EMI Tips: Want to Become Debt-Free Faster? Follow These 4 Smart Tricks and Avoid 10 Costly Mistakes

eSakal

Updated on

Loan Tips: आजच्या काळात होम लोन, वाहन कर्ज किंवा पर्सनल लोन घेणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. मात्र कर्ज घेतल्यानंतर दर महिन्याला भरावी लागणारी EMI अनेकांसाठी आर्थिक आणि मानसिक तणावाचे कारण ठरते. पण जर तुम्ही तुमच्या लोनचे आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केल्यास आणि काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास कर्जाचा बोजा कमी करता येतो तसेच नियोजित वेळेपूर्वी तुम्ही कर्जातून मुक्तदेखील होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com