LPG New Connection Update : नवीन एलपीजी कनेक्शनसाठी बुकिंग कधीपासून सुरू होणार? सरकारने स्पष्ट केली स्थिती

संकटापूर्वी भारताच्या LPG गरजेपैकी सुमारे 60% आयात होत होते आणि त्यातील जवळपास 90% पुरवठा स्ट्रेट ऑफ होर्मुझमार्गे येत होता. आयातीतील अडथळे भरून काढण्यासाठी भारताने देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासोबत अमेरिकेकडून LPG आणि LNG आयात वाढवली आहे.
LPG new connection ban continues amid geopolitical tensions

LPG new connection ban continues amid geopolitical tensions

esakal

Updated on

LPG New Connection Ban Continues in India : पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा परिणाम भारताच्या एलपीजी पुरवठ्यावर झाला आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी भारताने अमेरिकेकडून एलपीजी आणि एलएनजीची आयात वाढवली असली, तरी देशांतर्गत नवीन घरगुती एलपीजी कनेक्शन देण्यावरील बंदी अद्याप कायम आहे. त्यामुळे नवीन गॅस कनेक्शनसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना सध्या प्रतीक्षा करावी लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com