

LPG Prices Set to Drop? Strait of Hormuz Reopens – What It Means for India
eSakal
LPG Cylinder Price: इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा उघडण्याची घोषणा केली आहे. अमेरिका-इराण युद्धामुळे गेल्या 47 दिवसांपासून हा मार्ग जवळजवळ बंद होता. जगातील सुमारे 20% तेल आणि मोठ्या प्रमाणात LPG याच मार्गातून जाते. जेव्हा हा मार्ग बंद होता, तेव्हा भारतासारख्या देशांसाठी गॅस आणि तेलाच्या पुरवठ्याचे संकट निर्माण झाले होते. शुक्रवारी इराणने हा जलमार्ग पुन्हा उघडण्याच्या अधिकृत घोषणेनंतर, आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, भारतातील LPG सिलेंडरच्या किमती कमी होतील का?