
White House Tariff on India's Agri Products: व्हाईट हाऊसने एक मोठी घोषणा केली. अमेरिकेने भारताच्या शेती उत्पादनांवर 100 टक्के शुल्क लावलं आहे. हा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित 'रेसिप्रोकल टॅरिफ'च्या एक दिवस आधी घेतला आहे. जो उद्या, म्हणजे 2 एप्रिलपासून लागू होणार आहे. या घडामोडींनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.