
Mahindra and Mahindra Old Name: महिंद्रा अँड महिंद्रा. तुम्ही नाव ऐकले असेलच. ही आहे भारतातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी. ज्या कंपनीच्या SUV कार सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहेत. कंपनीची कार 'थार' ही अनेकांना आवडत आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये एक नवा विक्रम रचला आहे. या वर्षी कंपनीने आतापर्यंत सर्वाधिक SUV विकल्या आहेत.