World’s Richest Beggar: जगातील सर्वात श्रीमंत भिकारी! मुंबई-पुण्यात आलिशान प्लॅट; ठाण्यातील दुकानांमधून मिळते भाडे, कोण आहे ही व्यक्ती?
Richest Beggar in World: जेव्हा तुम्ही भिकाऱ्यांना पाहता तेव्हा तुमच्या समोर अशा व्यक्तीचे चित्र उभे राहते, ज्याला खायला अन्न नाही, डोक्यावर छप्पर नाही आणि घालायला कपडे नाहीत. पण तुम्ही कधी विचार केली आहे का की भिकारी देखील श्रीमंत असू शकतो?
Who is World’s Richest Beggar: जेव्हा तुम्ही भिकाऱ्यांना पाहता तेव्हा तुमच्या समोर अशा व्यक्तीचे चित्र उभे राहते, ज्याला खायला अन्न नाही, डोक्यावर छप्पर नाही आणि घालायला कपडे नाहीत. पण तुम्ही कधी विचार केली आहे का की भिकारी देखील श्रीमंत असू शकतो?