Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Milk Price Hike Alert: दसरा-दिवाळीआधी दूध उत्पादक संघांनी दूध खरेदीच्या दरात प्रति लिटर 8 रुपयांची वाढ करण्याची मागणी केली आहे. या दरवाढीचा ग्राहकांच्या खिशावर काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घ्या.
Milk Price Hike

Milk May Become ₹8 Costlier Before Dussehra-Diwali, Producers Give 3-Day Ultimatum

eSakal

Updated on

Nandini milk price hike latest news: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर आता कर्नाटकातील नागरिकांना सणासुदीच्या काळात आणखी एक महागाईचा झटका बसण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्यातील दूध उत्पादक संघांनी दूध खरेदीच्या दरात प्रति लिटर 8 रुपयांची वाढ करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com