
LIC Disinvestment Plan: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) मधील आपली हिस्सेदारी सरकार हळूहळू विकत आहे. दोन वर्षांपूर्वी एलआयसीचा आयपीओ लॉन्च केल्यानंतर सरकारने पुन्हा एकदा 2 ते 3 टक्के हिस्सा विकण्याची तयारी केली आहे. अशा स्थितीत सरकार या कंपनीतील आपली हिस्सेदारी का विकत आहे, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण होत आहे.