

Money Habits: 5 Things Rich People Do Differently to Grow Their Wealth — Do You Do Them?
eSakal
5 Habits Rich People Use to Grow Wealth: आपण फक्त जास्त कमाई केली म्हणजे मोठी संपत्ती तयार होतेच असं नाही. तुम्ही तुमच्या कमाईपैकी किती रक्कम वाचवता, कुठे गुंतवता आणि वाढत्या उत्पन्नासोबत खर्च किती वाढवता, यावर आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. आर्थिक नियोजन करणारे लोक काही ठराविक सवयी सातत्याने पाळतात. या सवयी दीर्घकाळ सुरू ठेवल्या तर छोट्या रकमेतूनही मोठा आर्थिक आधार तयार होऊ शकतो. तज्ञांच्या मते त्या सवयी खालीलप्रमाणे आहेत.