

SIP Investors: शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील विश्वासही उडत आहे. गुंतवणूकदार त्यांची एसआयपी थांबवत आहेत.
लोक विशेषतः मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंडांमधून पैसे काढत आहेत. जानेवारी 2025 मध्ये 61 लाख लोकांनी SIP बंद केली आहे. आणि गुंतवणूक थांबली आहे.