New Rule: 1 सप्टेंबरपासून खिशावर मोठा परिणाम! LPG, दूध, ITRसह 5 नियम बदलणार; जाणून घ्या काय स्वस्त-महाग होणार

New Rules From September 2026: 1 सप्टेंबरपासून LPG, दूध, ITR आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाशी संबंधित महत्त्वाचे बदल होणार असून काही बदलांचा थेट परिणाम तुमच्या खर्चावर होऊ शकतो. नेमकं काय बदलणार, जाणून घ्या.
New Rules From September 1 2026

New Rules From September: LPG, Milk, ITR & More to Change

eSakal

Updated on

1 September 2026 new rules: देशसभरात नवीन महिन्याची सुरुवात म्हणजे आर्थिक नियमांमध्ये मोठे बदल होणे हे एक सूत्र कायम आहे. यात कधी आधारशी संबंधित नियम बदलतात, तर कधी बँकिंग क्षेत्रातील ग्राहकांसाठी नवे नियम लागू केले जातात. अशाच प्रकारे 1 सप्टेंबर 2026 पासून काही महत्त्वाचे बदल लागू होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून नेमके कोणते बदल होणार आहेत आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com