Infosys LayoffsSakal
Personal Finance
Infosys Layoffs: 700 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, धमकावले... इन्फोसिस विरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
Infosys Mass Layoffs: नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट म्हणजेच NITESने बेकायदेशीर कर्मचारी कपातीचा आरोप करत, कामगार मंत्रालयात इन्फोसिसच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. हे कामगार कायद्याचे उल्लंघन असल्याचा NITESचा दावा आहे.