
NPS Vatsalya Scheme: प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. कमी उत्पन्न असूनही जर तुम्हाला मुलांसाठी मोठा फंड तयार करायचा असेल, तर ही योजना तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या सरकारी योजनेत दरमहा 834 रुपये गुंतवून तुम्ही मुलांसाठी 11 कोटी रुपये जमा करु शकता. केंद्र सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये एनपीएस वात्सल्य योजना सुरू केली आहे.