
Insurance Policy Cover Terror Attacks: भारत अनेक वर्षांपासून दहशतवादाशी सातत्याने झुंज देत आहे. नुकताच काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने देश पुन्हा हादरला. या हल्ल्यात सुमारे 28 निरपराध नागरिकांनी आपले प्राण गमावले. यापूर्वी 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्यात 166 लोकांचा बळी गेला होता. असेच अनेक प्रसंग देशाने याआधीही अनुभवले आहेत.