PAN Rule: आता या कामांसाठी PAN कार्ड बंधनकारक! Form 60 बंद, Form 97 लागू; जाणून घ्या पॅनचे नवे नियम

New Income Tax Rule: 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेले हे नवीन PAN नियम भारतातील आर्थिक व्यवहार अधिक डिजिटल आणि पारदर्शक बनवतील. फॉर्म 97 मुळे व्यवहारांची पडताळणी अधिक कडक होणार आहे.
PAN Rules Changed

PAN Rules Changed! Form 60 Removed, Form 97 Now Mandatory for Key Transactions

eSakal

Updated on

New Income Tax PAN Rules:नवीन नियमांनुसार 1 एप्रिल 2026 पासून भारतात मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि करचोरीवर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने, आता फॉर्म 97 फॉर्म 60 ची जागा घेईल. बँक खाते उघडण्यासाठी, 2 लाखांपेक्षा जास्त रोख खरेदीसाठी आणि 45 लाखांपेक्षा जास्त स्थावर मालमत्तेच्या व्यवहारांसाठी आता पॅन देणे अनिवार्य आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बँकिंग, गुंतवणूक आणि मालमत्ता व्यवहारांमध्ये अधिक डिजिटल ट्रॅकिंग होणार असून ब्लॅक मनीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com