

Petrol Diesel CNG Price: CNG Gets Costlier in Pune, But What About Petrol-Diesel? Check New Rates
eSakal
Petrol and Diesel Check City-Wise Rates: पश्चिम आशियात अमेरिका-इराण संघर्ष कायम असून, जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा कंपन्यांपैकी एक असलेल्या सौदी अरामकोचे सीईओ अमीन नासेर यांनी इंधन टंचाईबाबत मोठे विधान केले आहे. होर्मुझची समुद्रधुनी लवकर पूर्ववत होऊन खुली झाली नाही, तर जगाला गंभीर इंधन टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यातच आज रात्रीपासून पुण्यात CNGच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दरही महागले आहेत का, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.