

Petrol-Diesel Price Hike May Increase Your Home Loan EMI! Here’s How It Impacts You
eSakal
Petrol-Diesel Impact on EMI: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा अखेर मोठा फटका भारतीयांना बसताना दिसत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून त्यामुळे तेल संकटाची समस्या निर्माण झाली. परिणामी देशातही सरकारने कालपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात 3 रुपयांची तर CNG दरात 2 रुपयांचे वाढ केली आहे. यामुळे आता महागाई वाढण्यास सुरुवात झाली आहे.