Petrol-Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागले! काय आहे तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol-Diesel Rate Hike: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा थेट फटका आता भारताला बसला असून, आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
Fuel Price Shock! Petrol & Diesel Rates Rise Again – Check Today’s City-Wise Prices

Fuel Price Shock! Petrol & Diesel Rates Rise Again – Check Today’s City-Wise Prices

eSakal

Updated on

Petrol-Diesel New Rate 15 May 2026: पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम आता देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर झालेला दिसून येत आहे. देशभरात तसेच राज्यात आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आजपासून वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून इंधनाची बचत करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर 5 दिवसांतच इंधनाचे दर वाढले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com