Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांचा तब्बल 1 लाख कोटींचा तोटा! पेट्रोल-डिझेल महागणार? पेट्रोलियम मंत्री नेमकं काय म्हणाले?

Petrol-Diesel Price Hike: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळळे अमेरिका-इराण युद्धाचे परिणाम देशात दिसायला लागले असून पेट्रोल-डिझेल वाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
Petrol-Diesel Price Shock: Will Fuel Become Costlier? ₹1 Lakh Crore Loss Triggers Big Warning!

Petrol-Diesel Price Shock: Will Fuel Become Costlier? ₹1 Lakh Crore Loss Triggers Big Warning!

eSakal

Updated on

Petrol-Diesel Price: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर काटकसरीने करण्याचे तसेच कोविड काळातीलप्रमाणे खबरदारी घेण्याचे आवाहन केल्यानंतर, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हे आवाहन देशाच्या हितासाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी इंधन दर स्थिर ठेवल्यामुळे सरकारवर मोठा आर्थिक ताण येत असल्याचेही स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर आता सरकार भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करू शकते, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com