Petrol-Diesel Rate: सरकारकडून 60 दिवसांचा इंधनसाठा असल्याच्या दाव्यानंतर आज नवे दर जाहीर! पेट्रोल-डिझेल किती रुपयांना मिळतंय?

Petrol-Diesel Price Today: पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षाचे पडसाद आता देशात दिसून येत आहे. सरकारकडून 60 दिवसांचा साठा असल्याचे जाहीर झाल्यानंतर आता किती रुपयांना पेट्रोल-डिझेल मिळणार?
Petrol-Diesel Price Today

Petrol-Diesel Prices Unchanged? Government Reveals New Fuel Rates After 60-Day Stock Claim

eSakal

Updated on

Petrol-Diesel Price Today: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आणि अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने देशात 60 दिवसांचा पुरेसा पेट्रोल-डिझेल साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे याचा पेट्रोल-डिझेलवर त्याचा काही परिणाम झाला का हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com