Petrol-Diesel Update: कच्च्या तेलाच्या किंमती कोसळल्या! आता पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार? केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Will Petrol and Diesel Prices Cut: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. यावर आता केंद्रीय मंत्र्यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
When Will Petrol & Diesel Become Cheaper?

Crude Oil Prices Crash! When Will Petrol & Diesel Become Cheaper? Minister Finally Reveals the Truth

eSakal

Updated on

Petrol-Diesel Rate Update: पश्चिम आशियात अमेरिका-इराण तणाव शांत झाला असून आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे आता देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? अशी चर्चा सुरू आहे. यावर आता केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी गुरुवारी मोठी अपडेट दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com