PM Kisan 24th Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार 2000 रुपये; 'पीएम किसान'च्या 24 व्या हप्त्याबाबत अपडेट्स समोर

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. २४ व्या हप्त्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये जमा होणार आहेत. योजनेचा २३ वा हप्ता जून २०२६ मध्ये जारी करण्यात आला होता.
PM Kisan 24th installment 2026 Rs 2000 update

PM Kisan 24th Installment Official Date Yet to Be Announced

esakal

Updated on

PM Kisan 24th Installment Date:  शेतकरी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने'च्या २४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही प्रतीक्षा लवकरच संपू शकते. या हप्त्यांतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला २,००० रुपये मिळतील. यापूर्वीचा, म्हणजेच २३ वा हप्ता जून २०२६ मध्ये जारी करण्यात आला होता. त्यामुळे, पुढील हप्ता सप्टेंबरमध्ये येईल की ऑक्टोबरमध्ये, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हप्ता ऑक्टोबरमध्ये जारी होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com