Post Office Insurance: पोस्ट ऑफिसमध्ये मिळतो 50 लाखांपर्यंतचा विमा! कमी पैशात जास्त संरक्षण; ही योजना ठरेल तुमच्यासाठी ‘गेमचेंजर’

Post Office Insurance Scheme: पोस्ट ऑफिसकडे अनेक अशा योजना आहेत, ज्या आजही लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यापैकी पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI) ही एक महत्त्वाची योजना आहे.
Post Office Insurance

Get ₹50 Lakh Insurance at Low Cost! Post Office Plan You Can’t Miss

eSakal

Updated on

Insurance Scheme: तुम्ही जर विमा काढण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या महागाईच्या काळात वाढत्या विमा बाजारपेठेत, जिथे खाजगी कंपन्या जास्त प्रीमियमवर मर्यादित फायदे देतात, तिथे पोस्ट ऑफिस विमा आपल्या आकर्षक बोनस आणि विश्वासाच्या वैशिष्ट्यांमुळे सर्वसामान्यांसाठी एक वरदान ठरत आहे. याचा बोनस दर इतका आकर्षक आहे की तो इतर विमा कंपन्यांपेक्षा सरस ठरतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com